Indian Idol 12 Finale winner : सोशल मिडीयार चर्चेत असलेला पवनदीप ठरला ‘इंडियन आयडल 12’चा विजेता

Indian Idol 12 Finale winner : ‘इंडियन आयडल 12’ हे पर्व देशातील लोकप्रिय ठरले ते पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलालया दोन स्पर्धकामुळे, हे दोघेही सध्या सोशल मिडीयावर (Soshal midia) धुमाकुळ घातल आहेत. ‘इंडियन आयडल 12’चा विजेता या दोघांपैकी एक असेल, असे मानले जात होते. झालही तसेच पवनदीप राजन हा ‘इंडियन आयडल 12’ चा विजेता ठरला. (pawandeep rajan indian idol 12 winner) तर अरूणिता कांजीलाल (Arunita kanjilal in indian idol season 12) ही उपविजेती ठरली. ‘इंडियन आयडल 12’ ची चकाकती ट्राफी आणि 25 लाखांच्या धनादेश देऊन पवनदीपला गौरविण्यात आले. 

 

नांदेडकरांसाठी चांगली बातमी ; “हा” नंबर डायल करा अन् पोलिसांची मदत घ्या…

 

परिक्षक सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्यासह आज इंडियन आयडल 12 चा 12 तासांचा ग्रेट ग्रँड फिनाले रंगला. यावेळी जावेद अली, मनोज मुंतशीर, उदित नारायण, कुमार सानू, मिका सिंग, अल्का याग्निक अशा अनेक दिग्गजांनी ग्रेट ग्रँड फिनालेमध्ये धमाकेदार परफॉर्मन्सही केला आहे. (Indian Idol 12 Finale winner)  

 

या कार्यक्रमात माजी स्पर्धकांनीही एकापाठोपाठ एक दमदार सादरकीरकण केले. सगळेच कलाकार धमाल करताना दिसले. सुखविंदर सिंह यांना मोहम्मद दानिशसोबत ‘लगन लागी’ हे गाणे सादर केले.  हिमेश रेशमियाने निहालसोबत परफॉर्म दिला. हिमेशने  सर्वप्रथम ‘चलाओं ना नॅनो से बाण रें’ हे गाणं गायले. तर निहालने ‘तेरा चेहरा’ हे गाणं गायले. अल्का याग्निक आणि पवनदीप राजन यांची जुगलबंदीही रंगली. ‘राहों में उनसे मुलाकात हो गई’ हे गाणं सादर करत त्यांनी सर्वांची मने जिंकली.  (Indian Idol 12 Finale winner pawandeep rajan)  

Local ad 1