Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • शेतकऱ्यांना विम्याची 25 टक्के आगाऊ रक्कम बँक खात्यात जमा करा

शेतकऱ्यांना विम्याची 25 टक्के आगाऊ रक्कम बँक खात्यात जमा करा

 जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कंपनीला दिले निर्देश

ताज्या घडामोडीनांदेड
By MH TIMES Last updated Oct 16, 2022
Deposit 25 percent advance amount of insurance to farmers in bank account
Share

नांदेड : यंदा पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले (Damage to field crops) असून, जिल्ह्यात नुकसान भरपाईची 25 टक्के रक्कम कंपनीने द्यावी, यासंदर्भात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली (Nanded District State Notification Released) होती. ती 25 टक्के रक्कम तातडीने द्या, अशा सूचना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी दिले आहेत. (Deposit 25 percent advance amount of insurance to farmers in bank account)

 

यंदा सुरवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान करत असून, सध्या हाता तोंडाला आलेला घास (पिके काढण्याचे दिवस) पाऊस हिरावून घेत आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पिक विमा उतरवला (Farmers have taken crop insurance for kharif crops) आहे. त्याचे पंचनामे (Panchnama) ही करण्यात आली आहे. मात्र, विम्याची रक्कम तात्काळ देणे आवश्यक आहे.  (Deposit 25 percent advance amount of insurance to farmers in bank account)
Related Posts

पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात…

सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का; आंदेकर टोळीवर हल्ल्याची रेकी

 जिल्ह्य़ामध्ये अतिवृष्टीमुळे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान (More than 50 percent damage due to three rains) दिसून आलेले आहे. त्यामुळे नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम तातडीने सोयाबीन, कापुस, ज्वारी व तूर या पिकाचा विमा भरलेल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतक-यांच्या खात्यात जमा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी युनायटेड इन्शुरन्स कंपनीला दिले. (Deposit 25 percent advance amount of insurance to farmers in bank account)
Local ad 1

हेही वाचा:

  1. पीक विम्याची रक्कम आज बँकेत होणार जमा
  2. शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; पीक विम्याची रक्कम सोमवारी होणार बँक खात्यावर जमा
  3. Diwali : शेतकर्‍यांची दिवाळी होणार गोड ; मिळणार 25 टक्के आगाऊ रक्कम 
  4. पीक विमाधारक शेतकर्‍यांना मिळणार विम्याची 25 टक्के आगाऊ रक्कम
Collector Abhijit RautDeposit 25 percent advance amount of insurance to farmers in bank accountMore than 50 percent damage due to three rainsNanded District State Notification ReleasedPanchnama
Share
MH TIMES 3277 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

धर्माबाद तालुक्यात अजगराने शेळी केली फस्त ; सर्प मित्राने केली ‘ही’ कामगिरी

Next Post

मराठमोळ्या अभिनेत्रिने सोशल मीडियावर शेअर केला वाईट अनुभव

You might also like More from author
Uncategorized

पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात कोट्यवधींची उलाढाल !

ताज्या घडामोडी

सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का; आंदेकर टोळीवर हल्ल्याची रेकी

ताज्या घडामोडी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड कन्व्हेअन्स’चा मार्ग मोकळा

ताज्या घडामोडी

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी ; ३० अटी…

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात…

सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का; आंदेकर टोळीवर हल्ल्याची रेकी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

महाराष्ट्र

पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात…

सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का; आंदेकर टोळीवर हल्ल्याची रेकी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

राजकारण

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

Pune Municipal Election 2025 : पुण्यात काॅग्रेस, भाजपला…

क्राईमजगत

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

Pune Poison Liquor Case : 21 मृत्यूप्रकरणी दत्ता लोंढेसह 9…

पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून ८००…

जेजुरीत भीषण अपघात; वारकऱ्यांना ट्रकची धडक, तीन महिला ठार,…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.