...
Browsing Category

नांदेड

नांदेड जिल्ह्यात प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा;
Read More...

दोन लाखांहून अधिक बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा धडकणार 

हैदराबाद गॅझेटिअरनुसार एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा विराट मोर्चा आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर; दोन लाखांहून अधिकांचा सहभाग असणार आहे. 
Read More...

journalist protection act। पत्रकार राम तरटे यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस राम तरटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला इशारा – पत्रकार संरक्षण कायदा २६ नोव्हेंबरपूर्वी लागू करावा नाहीतर आत्मदहन.
Read More...

पावडेवाडी येथे ग्रामीण स्वच्छता अभियान | Nanded News

नांदेडच्या पावडेवाडी येथे स्वच्छता पंधरवडा मोहिमेत ग्रामपंचायत, NSS विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सहभाग; स्वच्छ भारत संकल्पनेला बळ.
Read More...

रक्ताच्या नात्यापलीकडचे बंध – “मुंबईतील नांदेडकर” ग्रुपचा आदर्श

मुंबईतील नांदेडकर या व्हॉट्सॲप ग्रुपने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संकटग्रस्तांना मदत केली. केरळ पुरग्रस्त, शहीद जवानांचे कुटुंब आणि कर्करोगग्रस्त बालकासाठी लाखो रुपयांची मदत करून…
Read More...

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान : महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष शिबिरे

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे होणार. पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन.
Read More...

सगरोळीच्या सांस्कृतिक संवर्धन मंडळाला ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जाहीर ‘मराठवाडा भूषण पुरस्कारांमध्ये’ सगरोळीच्या सांस्कृतिक संवर्धन मंडळाला शैक्षणिक क्षेत्रातील गौरव. १७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे…
Read More...

Orange Alert in Nanded। नांदेड जिल्ह्यात चार दिवस ऑरेंज अलर्ट

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने नांदेड जिल्ह्यासाठी १३ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट तर १२, १४, १५ व १६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे.
Read More...

पुराच्या पाण्यापासून बचावासाठी पुनर्वसन करा ; अन्यथा उपोषण करु गावकऱ्यांचा इशारा

मानार धरणाखालील कौठा गावात दरवर्षी पुराचे पाणी शिरत असून गावकऱ्यांनी पुनर्वसनाची मागणी केली आहे. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास उपोषणाचा इशारा
Read More...

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट | अवैध रेती उपसा प्रकरणी 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांनी महसूल विभागाच्या सहकार्याने अवैध रेती उपसावर संयुक्त धाड टाकत तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहिमेत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली.
Read More...