Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • नोंदणीकृत कामगारांच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण !

नोंदणीकृत कामगारांच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण !

कामगार मंत्री सुरेश खाडे यांची बैठकीनंतर दिली माहिती

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
By MH TIMES Last updated Nov 6, 2022
Labor Minister Dr.Suresh Khade
Labor Minister Dr.Suresh Khade
Share

labor department maharashtra News : राज्यातील कामगारांच्या घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत  (Pradhan Mantri Gharkul Yojana) नोंदणीकृत कामगारांना घरकुल दिले जाणार आहे, अशी माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे (Labor Minister Dr.Suresh Khade) यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात (Aurangabad Collector’s Office) आढावा बैठकीत ते बोलत होते. (The dream of registered workers’ homes will come true !)

 

 प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपये मिळतात यामध्ये कामगार विभागाकडून प्रत्येक घरकुलासाठी दोन लाख रुपये देऊन नोंदणीकृत कामगारांना घरकुल दिले जाणार आहे. घरकुलासाठी जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी गायरान, गावठाण तसेच एमआयडीसी मध्ये असणाऱ्या जमिनींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. (The dream of registered workers’ homes will come true !)
Related Posts

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

 

प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्याच्या निर्णयासोबतच खाडे यांनी आणखीन एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुर्वी कामगार नोंदणी करण्यासाठी 25 रुपये नोंदणी फी होती. ही फी कमी करुन  आता केवळ 1 रुपयांमध्ये कामगार नोंदणी केली जाणार आहे. (The dream of registered workers’ homes will come true)

 

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 ते 2 एक्कर जागा निवडावी. या इमारतीमध्ये जिल्हा कार्यालय व विभागीय कार्यालय अशी स्वतंत्र व्यवस्था करावी. शक्य असल्यास एमआयडीसी सारख्या ठिकाणी जागा निवडा, अशा सूचना कामगार मंत्री खाडे यांनी केल्या आहेत.

 

 

ई-श्रम नोंदणी काळाची गरज असून, प्रत्येक जिल्ह्याने नोंदणी कालबद्ध रीतीने पूर्ण करावी. नोंदणी वाढविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करावे, अतिधोकादायक कारखाने व धोकादायक कारखान्यांचे निरिक्षण वेळेच्या वेळी पूर्ण करण्याचे निर्देश खाडे यांनी दिले आहेत. (The dream of registered workers’ homes will come true !)

Local ad 1

हेही वाचा:

  1. 10th result | दहावीचा निकाल आज दुपारी ऑनलाईन जाहीर होणार ; ‘हे’ 5 स्टेप पूर्ण करा आणि निकाल पहा
  2. मोठी बातमी : म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, घराचे स्वप्न स्वप्नच राहणार !
  3. अल्पसंख्याक सामाजातील युवकांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न (Dream) होणार साकार
  4. (GOVERNMENT HOSTEL) ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह
Dream of registered workers' homes will come trueLabor Minister Dr.Suresh Khadelabour card all stateslabour card maharashtralabour department maharashtra loginlabour registrationministry of labour and employment registrationonline labour registration
Share
MH TIMES 3275 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

नांदेड आणि लातूरकर कोणाच्या मांडीवर बसणार?  

Next Post

मोशीत देशी, विदेशी दारूचा कारखान्याचा भांडाफोड ; तळेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी 

You might also like More from author
ताज्या घडामोडी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड कन्व्हेअन्स’चा मार्ग मोकळा

ताज्या घडामोडी

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी ; ३० अटी…

ताज्या घडामोडी

तुकाराम मुंढेंचा इशारा; आता मद्य आणि पेयांवरही FDA चे लक्ष

ताज्या घडामोडी

ICPC 2026: पुण्यात प्रथमच कोडिंग स्पर्धा; IIIT पुण्याची निवड 

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

तुकाराम मुंढेंचा इशारा; आता मद्य आणि पेयांवरही FDA चे लक्ष

ICPC 2026: पुण्यात प्रथमच कोडिंग स्पर्धा; IIIT पुण्याची…

महाराष्ट्र

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

ICPC 2026: पुण्यात प्रथमच कोडिंग स्पर्धा; IIIT पुण्याची…

राजकारण

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

Pune Municipal Election 2025 : पुण्यात काॅग्रेस, भाजपला…

क्राईमजगत

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

Pune Poison Liquor Case : 21 मृत्यूप्रकरणी दत्ता लोंढेसह 9…

पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून ८००…

जेजुरीत भीषण अपघात; वारकऱ्यांना ट्रकची धडक, तीन महिला ठार,…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.