Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परिक्षेसाठी दहा हजार उमेदवार ठरले पात्र

राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परिक्षेसाठी दहा हजार उमेदवार ठरले पात्र

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
By MH TIMES Last updated Nov 4, 2022
State Service Pre Exam Result Declared
State Service Pre Exam Result Declared
Share

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission ) २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर (State Services Pre Exam Result – 2022 Declared) करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.inया संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. (State Service Pre Exam Result Declared, Ten thousand candidates qualified for the main examination)

 

 

मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे उपसचिव (परीक्षोत्तर – राजपत्रित परीक्षा) यांनी कळविले आहे. (State Service Pre Exam Result Declared, Ten thousand candidates qualified for the main examination)

Related Posts

व्हिडीओ – पुणे महापालिकेत हाय-व्होल्टेज ड्रामा !…

मोठी बातमी ! कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार ? सहकार…

            पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे ६२३ पदांसाठी १० हजार २०० उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता पात्र ठरले (will be eligible for admission to the main examination) आहेत . पूर्व परीक्षेसाठी (Pre-examination) उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकाल आधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. आवश्यक तपासणी नुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल. मुख्य परीक्षा २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.

 

  • या पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) कळविण्यात आले आहे. तसेच लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  (State Service Pre Exam Result Declared, Ten thousand candidates qualified for the main examination)

            मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पध्दतीने सादर करणे आवश्यक राहील त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील असेही लोकसेवा आयोगाने कळविले आहे. (State Service Pre Exam Result Declared, Ten thousand candidates qualified for the main examination)

Local ad 1

हेही वाचा:

  1. लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरती करिता चाळणी परीक्षा
  2. अखेर एमपीएससी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
  3. Results। प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर
  4. असा पहा दहावी परीक्षेचा निकाल (SSC Result)
mpsc onlinempsc resultmpsc result 2022 list Maharashtra Public Service Commissionmpsc result link 2022Recruitment by Public Service CommissionScreening ExaminationState Service Pre Exam Result DeclaredTen thousand candidates qualified for the main examination
Share
MH TIMES 3268 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

लोकसेवा आयोगाकडून सरळसेवा भरती करिता चाळणी परीक्षा

Next Post

UPSC। युपीएससी परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची संधी

You might also like More from author
ताज्या घडामोडी

व्हिडीओ – पुणे महापालिकेत हाय-व्होल्टेज ड्रामा ! आयुक्तांची खुर्ची जप्त…

ताज्या घडामोडी

मोठी बातमी ! कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार ? सहकार आयुक्तांनी दिली तारीख  

ताज्या घडामोडी

Ajit Doval Lokmanya Tilak Award 2026 : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना…

उद्योगजगत

Gold Price History 1980 to 2026 : १९८० मध्ये ₹१,३३० असणारे सोने २०२६ मध्ये १.६५…

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

व्हिडीओ – पुणे महापालिकेत हाय-व्होल्टेज ड्रामा !…

मोठी बातमी ! कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार ? सहकार…

Ajit Doval Lokmanya Tilak Award 2026 : राष्ट्रीय सुरक्षा…

Gold Price History 1980 to 2026 : १९८० मध्ये ₹१,३३० असणारे…

महाराष्ट्र

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

जीवदान कार्यासाठी हरिदास वऱ्हाड यांचा राज्यस्तरीय गौरव;…

व्हिडीओ – पुणे महापालिकेत हाय-व्होल्टेज ड्रामा !…

महाळुंगे भूखंड वाद ; न्यायालयाचे ‘जैसे थे’ आदेश, दोन्ही…

राजकारण

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

Pune Municipal Election 2025 : पुण्यात काॅग्रेस, भाजपला…

क्राईमजगत

पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून ८००…

जेजुरीत भीषण अपघात; वारकऱ्यांना ट्रकची धडक, तीन महिला ठार,…

भोकरमध्ये डुप्लिकेट खतांचा साठा उघड ; आरोपीविरुद्ध गुन्हा…

Pune Crime News । नावाची नंबर प्लेट उलट्या दिशेने लावली अन्…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.