पुणे : अवैध दारु विक्री आणि दारु वाहतूक करणार्यांवर पुणे विभागातील उत्पादन शुल्क विभागाच्या (pune excise department) पथकाने कारवाई सुरु केली आहे. त्यात एका खासगी बसच्या झडतीमध्ये 42 लाख 90 हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. (43 lakh liquor stock for sale in Goa state seized in Pune)

