Rain forecast । राज्यात ‘या’ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा ; जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना

Rain forecast । मुंबई : भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद (Mumbai, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg, Pune, Jalgaon, Kolhapur, Satara, Jalna, Aurangabad) या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै २०२३ रोजी मध्यम ते मुसळधार (heavy rain) पावसाचा इशारा दिला आहे. (Warning of moderate to heavy rain in ‘Ya’ district)

 

 

सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी ‘या’ तारखेला लेखी परीक्षा

 

तसेच २१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

 

 

या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५, तर काही ठिकाणी तो ताशी ५५ किलोमीटरपर्यंत जावू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनाना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हानियाह अंदाज जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Warning of moderate to heavy rain in ‘Ya’ district

Local ad 1