Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जमा होणार PM किसान योजनेचा 18 वा हप्ता 

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जमा होणार PM किसान योजनेचा 18 वा हप्ता 

ताज्या घडामोडीशासन निर्णयशेती-वाडी
By MH TIMES Last updated Oct 5, 2024
The 18th installment of PM Kisan Yojana will be deposited in farmers' bank accounts today
Share

मुंबई Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : दसरा आणि दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपले असून, आज केंद्र सरकार शेतकऱ्यांना फेस्टिवल गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे  आज शनिवारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) 18 वा हप्ता जारी करणार आहेत.  वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता. मानोरा) येथील कार्यक्रमात सुमारे ३९०० कोटी रुपये ९१.५२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. तसेच  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) ही हप्ता जमा होणार आहे. (The 18th installment of PM Kisan Yojana will be deposited in farmers’ bank accounts today)

 

PM किसान सन्मान निधी योजना ही DBT योजना आहे.  PM किसान सन्मान अंतर्गत आत्तापर्यंत 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील वाशिम येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता 5 ऑक्टोबर 2024 ला 18 वा हप्ता देण्यात येणार आहे.

 

 

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले जाणार आहेत. त्याच दिवशी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना ही योजना सुरू केली होती. पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट हस्तांतरित केले जातात. जेणेकरून त्यांना महागड्या बियाणे आणि खतांपासून दिलासा मिळू शकेल. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

ई-केवायसी झाली का चेक करुन घ्या – Check whether e-KYC is done

पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. OTP बेस्ट ई-केवायसी PM Kisan पोर्टलवर उपलब्ध आहे. याशिवाय, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधता येईल.
Related Posts

Pune Fire Safety Inspection : अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर?…

दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन ; महसूलमंत्र्यांच्या…

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार ३९०० कोटी – 3900 crores will be deposited in the account of farmers

पीएमकिसान योजनेच्या १८ व्या हप्त्यापोटी एकूण ९१.५२ लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात १९०० कोटीहून अधिक रक्कम तर राज्याच्या योजनेमधून २००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

Local ad 1

हेही वाचा:

  1. पी.एम. किसान सन्मान निधी सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी कधी बँकेत कधी जमा होणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली महत्वाची अपडेट 
  2. शेतकऱ्यांच्या  बँक खात्यात  PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी जमा होणार ; KYC केली असेल तरच जमा होणार पैसे 
  3. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार जमा
  4. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी केवायसी केली का ? चेक करा..
3900 crores will be deposited in the account of farmersCheck whether e-KYC is donePM Kisan YojanaPradhan Mantri Kisan Samman Nidhi YojanaThe 18th installment of PM Kisan Yojana will be deposited in farmers' bank accounts today
Share
MH TIMES 3304 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

 भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही…  ACB येणार आपल्या दारी 

Next Post

खाद्यतेलाची आयात घटल्याने दिवाळीत तळण होऊ शकते महाग ?

You might also like More from author
ताज्या घडामोडी

Pune Fire Safety Inspection : अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर? पुण्यात २९५ आस्थापनांची…

ताज्या घडामोडी

दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन ; महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती

ताज्या घडामोडी

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमणे नियमित होणार? २०११ पूर्वीच्या निवासी…

ताज्या घडामोडी

जिल्हा मुख्यालयाची धावपळ कमी होणार; बारामती, पंढरपूर, दापोलीसह नागपूर ग्रामीणमध्ये…

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

Pune Fire Safety Inspection : अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर?…

दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन ; महसूलमंत्र्यांच्या…

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमणे नियमित होणार? २०११…

जिल्हा मुख्यालयाची धावपळ कमी होणार; बारामती, पंढरपूर,…

महाराष्ट्र

IIIT Pune । आयआयआयटी पुणेला मेइटीकडून राष्ट्रीय संशोधन निधी…

Pune Fire Safety Inspection : अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर?…

१३४ वर्षांच्या एम्प्रेस गार्डनवर बांधकामाचा घाव? अडीच एकर…

दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन ; महसूलमंत्र्यांच्या…

राजकारण

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक…

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

क्राईमजगत

आरोपींची धिंड काढणे पोलिसांना भोवले ; पाच अधिकाऱ्यांसह १७…

जमिनीचे दर वाढले म्हणून जुना व्यवहार रद्द करण्यासाठी दबाव ?…

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

Pune Poison Liquor Case : 21 मृत्यूप्रकरणी दत्ता लोंढेसह 9…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.