आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात, पुण्यातील रुबी हाॅल येथे उपचार सुरु
				पुणे : भाजपचे मान-खटावचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांच्या कारला पहाटे भीषण अपघात झाला. गोरे यांची कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. गोरे या अपघातातून थोडक्यात बचावले.…					
Read More...
 Read More...
