Browsing Category

क्राईमजगत

पुणे तिथे काय उणे ! सुनेच्या कपटी कारस्थानातून व्यापारी कुटुंबाची सुटका !

पुण्यातील प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबाची सुटका डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांच्या अचूक तपासामुळे झाली. लहान सुनेच्या कपटी कारस्थानाचा उलगडा झाला.
Read More...

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट | अवैध रेती उपसा प्रकरणी 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांनी महसूल विभागाच्या सहकार्याने अवैध रेती उपसावर संयुक्त धाड टाकत तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहिमेत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली.
Read More...

महिला पत्रकाराचा विनयभंग प्रकरणी दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग प्रकरणी दोन ढोल-ताशा पथक सदस्यांना अटक. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
Read More...

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० कोटींचा घोटाळा – आमदार रोहित पवारांचा आरोप

अजित पवार घोटाळा, पुणे बाजार समिती भ्रष्टाचार, रोहित पवार आरोप, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, २०० कोटींचा घोटाळा, शेतकरी लूट बाजार समिती, जी-५६ व्यवहार घुले परिवार, महाराष्ट्र…
Read More...

पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग ; ढोल-ताशा पथकाच्या सदस्यांवर गुन्हा दाखल 

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली. पुणे पोलिसांनी ढोल-ताशा पथकातील दोन अनोळखी सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
Read More...

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत खून ; वनराज आंदेकर हत्येच्या बदल्याची चर्चा

पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नाना पेठेत आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या.
Read More...

पुण्यात पुन्हा हुंडाबळी ; स्नेहा झेंडगे  हिची संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिघांना अटक

स्नेहा सावंत-झेंडगे हिचा पुण्यात संशयास्पद मृत्यू. ५० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळाचा आरोप. नवरा व सासरच्या दोघांना अटक. हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल. 
Read More...

सासवडमध्ये १ कोटी ३३ लाखांचा मद्यसाठा जप्त; कंटेनर चालक अटकेत

सासवड, पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी ३३ लाखांचा अवैध मद्यसाठा कंटेनरसह जप्त. चालक अटकेत, पुढील तपास सुरु.
Read More...

तुकडाबंदी कायदा अधिकाऱ्यानेच बसवला धाब्यावर ; २७ दस्तांमध्ये गैरप्रकार उघड

हवेली क्र. ३ चे तत्कालीन सह दुय्यम निबंधक गणपत पवार यांच्यावर तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका. २७ जमिनीच्या दस्तांमध्ये गंभीर त्रुटी, कारवाईची शक्यता.
Read More...

पुण्यात दहशतीसाठी वाहनांचे ‘खळखट्याक’ ; ५ महिन्यात ४० घटना, ४० अल्पवयीन आरोपी

पुण्यात पाच महिन्यांत वाहन तोडफोडीच्या ४० घटना; ४० अल्पवयीन आरोपींचा सहभाग. टोळक्यांकडून पूर्ववैमनस्यातून रस्त्यावर दहशत. पोलिसांपुढे मोठे आव्हान.
Read More...