उद्या बँक सुरु असणार, संप मागे, मागण्यांवर होणार सकारात्मक निर्णय

Bank Strike : ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून (All India Bank Employees Association) घोषित करण्यात आलेला शनिवारचा देशव्यापी बँक संप मागे (After the nationwide bank strike) घेण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी देशभरातील बॅंका सुरु राहणार आहेत. अशी माहिती देण्यात आली. (Bank will open tomorrow, strike back, positive decision on demands)

 

बँक कर्मचाऱ्यांच्या मागील 5 वर्षांपासून लावून धरलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यास इंडियन बॅंक असोसिएशन आणि आर्थिक सेवा विभागाकडून होकार देण्यात आला आहे. मुख्य कामगार आयुक्तांसोबत बॅंक संघटनांच्या झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. (Bank will open tomorrow, strike back, positive decision on demands)

  • आऊटसोर्सिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर्स बॅंकिंग इंडस्ट्रीजच्या मान्यतेविना होणार नाही.
  •  बॅंकांकडून कामगार कायद्यांची अंमलबजावणी सक्तीने करणार
  • कामगार कायद्यांचे पालन होत नसल्याचे बँकिंग संघटनांचा आरोप होता.
Local ad 1