SSC Result 2026: खुशखबर ! दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर
राज्यात ९२.०९ टक्के निकाल; कोकण विभाग अव्वल तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी
SSC Result 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल आज, शुक्रवार ८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे
आधिकारिक वेबसाइट्स
* ४,२२,८५१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत* ४,८२,२६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत* ३,८०,४३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत* १,३४,९३४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
- * मार्च २०२३ : ९३.८३%
- * मार्च २०२४ : ९५.८१%
- * फेब्रुवारी-मार्च २०२५ : ९४.१०%
- * फेब्रुवारी-मार्च २०२६ : ९२.०९%

