असा असेल बंदोबस्त :
१– पोलिस आयुक्त
१– सह पोलिस आयुक्त
४– अपर पोलिस आयुक्त
१४– पोलिस उपायुक्त
३५– सहायक पोलिस आयुक्त
१५४– पोलिस निरीक्षक
६७५– पोलिस उपनिरीक्षक
७– हजार पोलिस अंमलदार
२– एसआरपीएफ पथक
९००– होमगार्ड
१२ — क्यूआरटी पथके
२१२१ राईट कंट्रोल पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. मिरवणुकीदरम्यान स्वयंसेवकांचीही मदत घेतली जाणार आहे.

