kasba peth bypoll result live update : रवींद्र धंगेकर यांना पंधराव्या फेरी अखेर निर्णायक आघाडी, सहा हजार 7 मतांची आघाडी

  • kasba peth bypoll result live update  ः  काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे पंधराव्या फेरीअखेर 56 हजार 497 मते मिळाली आहेत. तर भाजपचे गेमंत रासने यांना 50 हजार 490 मते मिळाली असून, धंगेकर यांना 6 हजार 7 मतांची आघाडी मिळाली आहे.

  • नवव्या फेरी अखेर रवींद्र धंगेकर सुमारे चार हजार 200 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे धंगेकर यांना 34778 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 30 हजार 272 मते मिळाल्याची माहिती समोर आली.

  • kasba peth bypoll result live update  ः सातव्या फेरीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना कमी मते मिळाली आहे. तरीही धंगेकर हे 1274 मतांची आघाडी कायम आहे.

kasba peth bypoll result live update : सहाव्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. सहाव्या फेरी अखेर भाजपचे हेमंत रासने यांना 20 हजार 353 मते मिळाली आहेत. तर रव्रिंद धंगेकर यांना 23 हजार 73 मते मिळाली आहेत. त्यामुळे धंगेकर तीन हजार 200 मतांची आघाडी मिळाली आहे. (kasba peth bypoll result live update)

 

 

kasba peth bypoll result live update : कसबा पेठ कोणाचा? काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी पाचव्या फेरीतही आघाडी कायम ठेवली

 

 

Local ad 1