kasba peth bypoll result live update : कसब्यात महाविकास आघाडीचा जल्लोष

kasba peth bypoll result live update : पुणे ः कसबा पेठ पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु असून, आतापर्यंत सोळा फेऱ्या पूर्ण झाल्या असून, त्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रवींद्र धंगेकर यांना सुमारे सात हजार मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष साजरा केला जात आहे. (kasba peth bypoll result live update)

 

 

kasba peth bypoll result live update : रवींद्र धंगेकर यांना पंधराव्या फेरी अखेर निर्णायक आघाडी, सहा हजार 7 मतांची आघाडी

Local ad 1