Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुणे
  • MPSC च्या परिक्षा पुढे ढकलल्या ; वयमर्यादेच काय ?

MPSC च्या परिक्षा पुढे ढकलल्या ; वयमर्यादेच काय ?

पुणेमहाराष्ट्र
By MH TIMES Last updated Jun 30, 2021
MPSC
MPSC
Share

पुणे : कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, त्यातून प्रत्येकजण आपआपल्या परिने बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. मात्र, अनेक अशा समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी राज्य सरकारला ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) लांबणीवर पडल्या आहेत. वयमर्यादेच काय? असा सवाल उपस्थित होत  आहे. MPSC exams postponed; What is the age limit?

 एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यासह विविध शहरात आंदोलन केली होती. त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परीक्षा आणि इतर प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे वयोमर्यादा देखील वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होऊन बराच वेळ उलटला आहे. परंतु आदेश निघाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. MPSC exams postponed; What is the age limit?

Related Posts

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्याना वयोमर्यादा वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या दीड वर्षाच्या काळात वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष वय वाढवून कधी मिळणार ?, असा सवाल विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे मुख्यममंत्र्यांकडे केली आहे. MPSC exams postponed; What is the age limit?

Local ad 1

हेही वाचा:

  1. (Phone pay) ठाणे अमंलदाराने फोन पे द्वारे स्विकारली लाच,अन् झाला घोळ ; मग पुढे..
  2. (The corona positive patient arrived at the examination center wearing a PPE kit) पीपीई किट घालून कोरोना बाधित पोहोचला परिक्षा केंद्रावर
  3. (MPSC examination will be held at 34 examination centers in Nanded district) नांदेड जिल्ह्यात ‘एमपीएस’ची 34 केंद्रावर होणार परिक्षा
  4. (Officers who do not know where to carry out agitation..) आंदोलन कुठं करावं हे न कळणारे अधिकारी…
cm uddhav thackerayMPSCMPSC exammpsc exzmmpsc loginmpsc studentPUNEPune district
Share
MH TIMES 3275 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

(Interest rate) ‘या’ व्यक्तींच्या कुटूंबियांना मिळणार कर्ज; व्याज दर माहित आहे काय ?

Next Post

(letter)राज्यपालांनी ‘या’ कारणांसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलं पत्र

You might also like More from author
ताज्या घडामोडी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड कन्व्हेअन्स’चा मार्ग मोकळा

ताज्या घडामोडी

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी ; ३० अटी…

क्राईमजगत

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज निरीक्षक एसीबीच्या तावडीत  

ताज्या घडामोडी

ICPC 2026: पुण्यात प्रथमच कोडिंग स्पर्धा; IIIT पुण्याची निवड 

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

तुकाराम मुंढेंचा इशारा; आता मद्य आणि पेयांवरही FDA चे लक्ष

ICPC 2026: पुण्यात प्रथमच कोडिंग स्पर्धा; IIIT पुण्याची…

महाराष्ट्र

राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या ‘डीम्ड…

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला…

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

ICPC 2026: पुण्यात प्रथमच कोडिंग स्पर्धा; IIIT पुण्याची…

राजकारण

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

Pune Municipal Election 2025 : पुण्यात काॅग्रेस, भाजपला…

क्राईमजगत

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज…

Pune Poison Liquor Case : 21 मृत्यूप्रकरणी दत्ता लोंढेसह 9…

पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून ८००…

जेजुरीत भीषण अपघात; वारकऱ्यांना ट्रकची धडक, तीन महिला ठार,…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.