Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • महापालिका निवडणूक 2025
  • जिल्हा परिषद निवडणूक 2025
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • Online Scams : ऑनलाईन फसवणूकीपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

Online Scams : ऑनलाईन फसवणूकीपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
By MH TIMES Last updated Apr 9, 2023
Share
  • Online Scams   : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून, ऑनलाईन फसणूक ( Online Scams)  होत आहे. ही फसवणूक ईमेलद्वारे, फोन, सोशल मीडिया अकाऊंट (Email, phone, social media account) यावरुनही गंडा घातला जात असल्याच्या घटना समोर येत आहे. या फसणुकीला ’फिशिंग’ (Fishing) असे म्हणतात. (To avoid online scams, don’t be shy)

 

 

Related Posts

MH Times Special Story। गुलाबाच्या फुलांपासून चक्क वाइन !…

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

ज्या व्यक्तीची फिशिंग करणार असतात त्याला चूकीची माहिती पुरवली जाते. तसेच अनेकदा ओळखीच्या व्यक्तीकडून ईमेल किंवा सोशल मीडियावर मेसेज येतो. आपणही व्यक्ती ओळखीची असल्याने सर्व काही शेअर करतो. त्यानंतर आपली सर्व माहिती त्याच्याकडे पोहोचली जाते. उदाहरणार्थ जसे की तुमच्या बॉसकडून तुम्हाला ईमेल आलेला असतो, त्यामुळे तुम्ही जे विचारले जाते ते कोणताही विचार न करता उत्तर देऊन टाकता. ज्यामुळे तुमची सर्व माहिती समोरच्याला मिळून जाते.  (To avoid online scams, don’t be shy)

तुमचे आधार कार्ड २०१२ पूर्वी असेल तर लगेच अपडेट करुन घ्या

 

हे फसवणूक करणारे  कधीही, कोणालाही टार्गेट करू शकतात. फिशिंग घोटाळ्यांचे उद्दिष्ट कधीही बदलू शकते. पण अनेकदा फिशिंगमागील उद्देश हा अकाऊंटमधील पैसे लुटणे हाच असतो. फिशिंग करताना अधिकवेळेला फिशिंग करणारे समोरच्याला त्याची खाजगी माहिती प्रविष्ट करण्यास प्रवृत्त करतात. यासाठी फेक वेब पेज (Fake web page) करुन तुम्ही मोठे बक्षीस जिंकले आहात असे वैगेरे सांगून विशेष ऑफर मिळवण्याची संधी असल्याचे सांगून सर्व माहिती काढली जाते. ज्यानंतर ही माहिती वापरुन बँक खाती आणि इतर अकाऊंट्स हॅक केली जातात.  (To avoid online scams, don’t be shy)

 

 

फिशिंग पासून बचाव करता कायम सतर्क रहाणे आवश्यक आहे. जसेकी कोणत्याही अनोळखी इमेल, फोननंबरशी संपर्क करताना सावधानता बाळगली पाहिजे. अनेकदा आधुनिक फोन्स आणि लॅपटॉप्समध्ये अनोळखी आणि संशयास्पद मेल किंवा नंबरवरुन कॉन्टॅक्ट झाल्यास स्पॅम किंवा फ्रॉड अशाप्रकारे सूचला दिली जाते. त्याला गंभीररित्या घेऊन संबधित मेल किंवा नंबरला रिपोर्ट आणि ब्लॉक केले पाहिजे. तसेच सर्व खात्यांचे मग सोशल मीडिया अकाऊंट किंवा बँक अकाऊंट या सर्वांचे पासवर्ड अगदी स्ट्राँग ठेवून ते वेळोवेळी बदलले देखील पाहिजेत.  (To avoid online scams, don’t be shy)

Local ad 1

हेही वाचा:

  1. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
  2. घरावर तिंरगा ध्वज फडकावताना ‘ही’ घ्या काळजी, संपूर्ण माहिती वाचा…
  3. 10th result | दहावीचा निकाल आज दुपारी ऑनलाईन जाहीर होणार ; ‘हे’ 5 स्टेप पूर्ण करा आणि निकाल पहा
  4. (Online job fair) औरंगाबादमध्ये आजपासून ऑनलाईन रोजगार मेळावा
don't be shyEmailFake web pagefishingHow Online Fraud HappensIncrease in incidents of online fraudOnline Scamsphone
Share
MH TIMES 3347 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

नंदुरबार हिमालयन ताहर्सवर नांदेड चांबल चॅलेंजर्सची मात

Next Post

सरकारचा शेतकऱ्यांना मदतीचा हात : 177 कोटींचा निधी वितरीत.. तुमच्या जिल्ह्यासाठी निधी किती मिळाला जाणून घ्या.    

You might also like More from author
ताज्या घडामोडी

MH Times Special Story। गुलाबाच्या फुलांपासून चक्क वाइन ! मायलेकींचा १२ वर्षांचा…

ताज्या घडामोडी

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्राच्या…

ताज्या घडामोडी

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन; रवींद्र चव्हाण पश्चिम महाराष्ट्रात…

ताज्या घडामोडी

PMC Property Tax : चेक बाऊन्स झाल्यास ५ हजारांचा भुर्दंड?

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

MH Times Special Story। गुलाबाच्या फुलांपासून चक्क वाइन !…

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन; रवींद्र…

PMC Property Tax : चेक बाऊन्स झाल्यास ५ हजारांचा भुर्दंड?

महाराष्ट्र

MH Times Special Story। गुलाबाच्या फुलांपासून चक्क वाइन !…

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन; रवींद्र…

PMC Property Tax : चेक बाऊन्स झाल्यास ५ हजारांचा भुर्दंड?

राजकारण

सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक…

पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे महापालिका बजेट : विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री ;…

महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर…

क्राईमजगत

सिप्ला फार्माला मोठा दणका ; पुण्यातील औषध विक्री-वितरण…

पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी ५० हजारांची लाच घेताना…

गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरी ; दरोड्याच्या तयारीतील…

आरोपींची धिंड काढणे पोलिसांना भोवले ; पाच अधिकाऱ्यांसह १७…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2026 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.