शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; अन्यथा होणार शिस्तभंगाची कारवाई
शासनाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात असताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले आहे. नियम न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार.
Read More...
Read More...
