नांदेडमध्ये अतिवृष्टी बाधित शेतक-यांच्या बँक खात्यात सोमवारी प्रति गुंठा 85 रुपये जमा होणार
नांदेड जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी राज्य सरकारने ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपयांचा १००% मदत निधी मंजूर केला. खरडून गेलेल्या जमिनींसाठी २०.८१ कोटी…
Read More...
Read More...
