शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी करतांना काळजी घ्यावी
नांदेड : शेतकऱ्यांची खरीप हंगाम पेरणीचे (Kharif season sowing) कामे चालू असून खते, बियाणे खरेदीची प्रक्रिया (Fertilizer, seed procurement process) सुरु आहे. मात्र, नांदेड जिल्ह्यात बोगस बियाणे प्रकरण उघडकीसा आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता जिल्हा कृषी विभागाने (District Agriculture Department) खते, बियाणे व किटकनाशकांची खरेदी कताना काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. (Care should be taken while purchasing seeds, fertilizers and pesticides)
100 मि.मि. पाऊस पडल्यावर सोयाबीन बियाण्याची पेरणी करावी

