पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी !
- शेतकऱ्याने जनावरांच्या बाबतीत योग्य खबरदारी घेतली तर त्यांना होणारे आजार टाळता येतात. तरी देखील पावसाळ्यात जंतूसंसर्ग (Infection during the rainy season) किंवा योग्य पोषणाअभावी जनावरांना (To animals) विविध प्रकारचे आजार होतात. गायींना घटसर्प, फऱ्या, पोटकृमी, विषबाधा, तिवा, अपचन ( flies, stomach worms, poisoning, tiva, indigestion) अशा प्रकारच्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. तसेच शेळी, मेंढींना (Goats, sheep) फुटरॉट, आंत्रविषार, विषबाधा (Footrot, intestinal poisoning, poisoning), हिमरेझीक सेप्टिसेमिया जंत प्रार्दुभाव (Hemorrhagic septicemia worm infestation), यासारखे आजार होतात. या आजारावर वेळीच उपचार केल्यास होणारे नुकसान टाळता येते. (Animal husbandry to take care of animals during rainy season)
घटसर्प
दामिनी अॅप शेतकर्यासाठी वरदान !
फऱ्या
पोटफुगी किंवा अपचन
गर्भपातासाठी आता तीन दिवसात मिळणार परवानगी
फुटरॉट
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी उद्या शिष्यवृत्ती योजना परीक्षा
आंत्रविषार
नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
जंत प्रादुर्भाव:
पावसाळ्यामध्ये पशुधनांच्या आवश्कतेनुसार लसीकरण करणे, गोठ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन केल्यास पशुधनांची उत्पादकता वाढवून संभाव्य मरतुकी पासून बचाव होवू शकतो. जनावरांमध्ये आजार आढळल्यास पशुपालकांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा १९६२ या टोल फ्री क्रमांक साधाव.– डॉ. शीतलकुमार मुकणे, उपायुक्त पशुसंवर्धन