(Take care) शेतकऱ्यांनो पावसाची अजून प्रतिक्षाच करावी लागेल, पिकांची घ्या काळजी !
पुणे : मान्सूनचे वारे हिमालयातच रमले असून, महाराष्ट्रात मात्र पावसासाठी सध्या तरी पोषक स्थिती नाही. त्यामुळे 10 जुलैपर्यंत (July) तरी मोठा पाऊस (rain) राज्यात पडणार नाही, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने रविवारी वर्तविला आहे. त्यामुळे पावसासाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उगवलेल्या पिकांची काळजी घ्यावी, (Take care of grown crops) लागेल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. Farmers will have to wait for more rains, then take care of the crops
मॉन्सून दाखल झाल्यानंतर झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. (Farmers started sowing after the onset of monsoon) पिके चांगली उगवली. मात्र जून आणि जूलै महिन्यात पावसात खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आगहे. पाण्याअभावी पेरलेली पीके आता करपून जाऊ लागली आहेत. ८ ते १० तारखेपासून पावसाला सुरूवात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. (Experts said that it is likely to start raining from 8th to 10th) त्यानंतर २० तारखेपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांना पेरणी करता येईल.