ssc result 2022 maharashtra board : दहावीचा निकाल लागला : आता गुणपत्रिका कधी मिळणार ? 

ssc result 2022 maharashtra board : दहावीचा निकाल लागला असून, विद्यार्थ्यांना गुण किती मिळाले, हे कळले आहे. परंतु गुणपत्रिका मिळविण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लागला (ssc result 2022 maharashtra board) ऑनलाइन माध्यमातून निकाल जाहीर झाला, निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून निकाल मिळतो. म्हणजेच या महिन्याच्या अखेरीस 30 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून निकाल मिळू शकेल, असे सांगण्यात आले आहे.

 

*दामिनी अ‍ॅप शेतकर्‍यासाठी वरदान !*           👇
https://www.mhtimes.in/damini-app-is-a-boon-for-farmers/

 

 

दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर विषयनिहाय गुण उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच या निकालाची ऑनलाइन प्रत (प्रिंटआऊट) घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकन ही सुविधा देखील देण्यात आली आहे.

Local ad 1