MPSC Result Announced । एमपीएसीचा मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर ; प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

MPSC Result Announced । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ७ ते ९ मे २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल गुरुवारी (१५ जून) जाहीर करण्यात आला. (MPSC Result Announced; Pramod Chaugule first in the state)

निकाल पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

http://mpsc.gov.in/downloadFile/english/7253

 

 

आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7253 यापरीक्षेमध्ये चौगुले प्रमोद बाळासाहेब हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रथम आला आहे. सल दुसऱ्या वर्षी  चौगुले हा राज्यात प्रथम आला असून, सध्या तो उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे.उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे.  म्हात्रे सोनाली अर्जुनराव या महिलांमधून तसेच यादव विशाल महादेव हे मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत. (MPSC Result Announced; Pramod Chaugule first in the state)

 

Local ad 1