नांदेड : लोहा तालुक्यातील धावरी येथे वीज कोसळून ठार झालेल्या पानभोसी येथील ऊसतोड मजुराच्या परिवाराची आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक (Sub Divisional Officer Sharad Mandalik) कंधारचे तहसिलदार मुंडे व इतर अधिकारी उपस्थित होते. (Collector Abhijit Raut reached the sugarcane worker’s home for consolation)