Transfers of 34 officers in Forest Department । वन विभागातील 34 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Transfers of 34 officers in Forest Department । राज्यातील वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदली करुन पदस्थापना देण्यात आली. त्यात 34 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पदस्थापना दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात बदलीचे ठिकाण. (Transfers of 34 senior officers in Forest Department)

 

बी.एस. हुडा B.S. Huda (प्रधान मुख्य वनसंरक्षक, उत्पादन  व्यवस्थापन, नागपूर), पी. कल्याण कुमार P. Kalyan Kumar (अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, अर्थसंकल्प, नियोजन आणि विकास नागपूर), ऋषीकेश रंजन Rishikesh Ranjan(मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नाशिक), एस. रमेश कुमार S. Ramesh Kumar (वनसंरक्षक प्रादेशिक गडचिरोली), डाॅ. किशोर मानकर (वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, नागपूर), ए. श्री लक्ष्मी  (वनसंरक्षक (वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर), एच.जी. धुमाळ (वनसंरक्षक प्रादेशिक आरंगाबाद), आशिष ठाकरे  (उपवनसंरक्षक संशोधन पुणे),  विवेक होशिंग (उपसचिव वने महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई), चंद्रशेखरन बाला एन. (मुख्य कार्यकारी अधिकारी एफडीएसएम गोरेवाडा झु लिमिटेड, नागपूर), गिन्नी सिंग (उपवनसंरक्षक मानव संसाधन व्यवस्थापन, नागपूर).

 

 

कुलराज सिंह (उप वनसंरक्षक नियोजन, वन्यजीव प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालय), राहुल पाटील (उपवनसंरक्षक प्रादेशिक अलिबाग), अमितकुमाक मिश्रा ( उपवनसंरक्षक प्रादेशिक अमरावती), वाय.एल. केसकर ( उपवनसंरक्षककार्य आयोजन, पुणे), डाॅ. कुमारस्वामी एस.आर. ( उपवनसंरक्षक प्रादेशिक, अकोला), माधव मोहिते ( उपवनसंरक्षक प्रादेशिक पुणे), प्रमोदकुमार पंचभाई ( उपवनसंरक्षक प्रादेशिक गोंदिया), अर्जूना के.आर. ( उप वनसंरक्षक अर्थसंकल्प-नियोजन व विकास नागदपूर), अक्षय गजभिये ( उप वनसंरक्षक वन्यजीव ठाणे), आदिती भारद्वाज ( उपवनसंरक्षक सातारा), सरोज गवस ( उपवनसंरक्षक बुलढाणा), प्रवीण ए. ( उपवनसंरक्षक जळगाव), अग्रिम सैनी ( उपवनसंरक्षक मेळघाट स्थित परतवाडा), बी. के. स्वामी (उपवनसंरक्षक, पुसद) आणि शैलेश मीना ( उपवनसंरक्षक भामरागड) यांचा समावेश आहे.

 

बदलीमुळे रिक्त पदांचा अतिरिक्त पदभार

Transfers of 34 senior officers in Forest Department

 

Local ad 1