टीईटी परीक्षा घोटाळ्यात नांदेड जिल्ह्यातीलही शिक्षक

नांदेड : टीईटी परीक्षा शिक्षक भरती (TET exam scam) घोटाळ्यात नांदेड जिल्ह्यातील 54 शिक्षकांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. ज्या शिक्षकांची नावे आहेत. (54 teachers in Nanded district in TET exam scam)

 

 

 

टीईटी परीक्षा घोटाळा उघड झाल्यानंतर शिक्षण संचालक कार्यालयाने कारवाई करत सात हजार ८७४ शिक्षकांना अपात ठरवले असून, त्यांचे वेतन रद्द करण्याचे आदेश दिले. (54 teachers in Nanded district in TET exam scam)

 

 

 

 

शिक्षकांची यादी डाऊनलोड करून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

👇👇

नांदेड जिल्ह्यातील टीईटी घोटाळा शिक्षकांची यादी जाणून घ्या

 

 

राज्यातील अनेक जिल्ह्यात टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांवर कारवाई होत असतांना लातूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मात्र अपात्र शिक्षकांची यादी दिली जात नसल्याचा आरोप केला जात होता. विशेष म्हणजे शिक्षणाधिकार्यांना अपात्र शिक्षकांची यादी देण्यास मज्जाव करण्यात आले होते अशी चर्चा सुरू होती. परंतु, प्रचंड दाबावानंतरयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

 

टीईटी घोटाळ्यातील सात हजार ८७४ शिक्षकांना अपात्र करण्यात आल्यानंतर ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचे आदेश पुणे येथील शिक्षण संचालकांनी दिले आहेत, त्यामुळे वेतन बंद केले जाणार असल्याने खळबळ उडाली आहे. (54 teachers in Nanded district in TET exam scam)

Local ad 1