नांदेड जिल्ह्यात दिड वर्षांनंतर शाळांची (Secondary schools) पुन्हा वाजली घंटी
नांदेड (MH टाईम्स वृत्तसेवा) : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, जे गाव कोरोनामुक्त आहेत. त्यागावांत पालकांचे मत घेण्यात आले. तसेच ग्रामपंचायतींची नाहरकत घेण्यात आली. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 384 माध्यमिक शाळा सुरु झाल्या असून, पहिल्या दिवशी 27 टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवसी शाळेत हजेरी लावली. (In Nanded district, 384 secondary schools were started on the first day and 27 per cent students attended the school on the first day.)