दिवाळी अंकातून संस्कृती-ज्ञानाचे संवर्धन होते : कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

नांदेड : दिवाळी अंक (Diwali issue) हे महाराष्ट्रातील (Maharashtra) दिवाळी सणाचे (Diwali festival) एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असून दिवाळी अंकातून संस्कृती व ज्ञान यांचे संवर्धन होते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले (Swami Ramanand Tirtha Marathwada University Vice Chancellor Dr. Uddhav Bhosle) यांनी अक्षरदान दिवाळी अंकाच्या (Akshardan Diwali issue) प्रकाशन (publication) प्रसंगी केले. (Diwali issue promotes culture and knowledge : Vice-Chancellor Dr. Uddhav Bhosle)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज कुलगुरू डॉ. उद्धव भोसले (Swami Ramanand Tirtha Marathwada University Vice Chancellor Dr. Uddhav Bhosle) यांच्या हस्ते अक्षरदान दिवाळी अंकाचे (Akshardan Diwali issue) प्रकाशन करण्यात आले. यावेळी ललित व कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर (Director of Lalit and Art Complex Dr. Prithviraj Taura), अक्षरदान दिवाळी अंकाचे संपादक मोतीराम पौळ (Akshardan Diwali Issue Editor Motiram Paul), सुप्रसिद्ध कवी शिवाजी आंबुलगेकर (Famous poet Shivaji Ambulgekar), गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी (Group Education Officer Venkatesh Chaudhary) यांची उपस्थिती होती.

अक्षरदान दिवाळी अंकाने यावर्षी जत्रा हा विषय घेऊन महाराष्ट्रातील जत्रांचा ललित व वस्तुनिष्ठ आलेख प्रकाशित केला आहे. जत्रेच्या संदर्भातील कथा, आठवणी, कविता, तसेच चित्रपट – साहित्य आणि अन्य माध्यमातून प्रदर्शित झालेल्या जत्रांचे स्वरूप,  मिठाई, खेळणी, टुरिंग टॉकीज, लोकोत्सव याविषयी माहितीपूर्ण लेख या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

याप्रसंगी मोतीराम पौळ यांनी दिवाळी अंकाच्या निर्मितीमागची भूमिका विशद केली. व्यंकटेश चौधरी यांनी अक्षरदान दिवाळी अंकाची ओळ

Local ad 1