डायमंड पार्कची प्रजासत्ताक दिनानिमित्त धमाका ऑफर
"जबरदस्त मझा, जबरदस्त खाना" थीम सह प्रजासत्ताक दिन होणार साजरा
पुणे. एंटरटेनमेंट डेस्टिनेशन, डायमंड पार्क्स, लोहगाव (Entertainment Destination, Diamond Park, Lohgaon) आपल्या “जबरदस्त मझा, जबरदस्त खाना” थीम सह प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आनंद आणि उत्साह पसरविण्या साठी सज्ज आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टी च्या यशस्वी आयोजनानंतर नवीन वर्षातील पहिला उत्सव ‘प्रजासत्ताक दिनाच्या रूपाने’ डायमंड पार्क्स मध्ये साजरा करण्यात येत आहे. दि. २५ आणि २६ जानेवारी रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘प्रजासत्ताक धमाका ऑफर’ मध्ये अमर्याद वॉटर पार्क आणि ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज सोबत चवदार लंच चा आनंद घेता येईल. स्नॅक्स कुपन सुद्धा मिळेल, ते सुद्धा ऑफर च्या कमी किंमतीत. (Diamond Park’s explosive offer on Republic Day)
Project Codename Golden Jejuri । ‘प्रोजेक्ट कोडनेम गोल्डन जेजुरी’चे उद्घाटन