Browsing Category

ताज्या घडामोडी

काटकळंबा येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

कंधार : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी दर्पण दिन म्हणून पत्रकार दिन काटकळंबा (ता कंधार)  येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी कौठा-बारुळ सर्कल मधील…
Read More...

PMRDA च्या मोशी प्रदर्शन केंद्रावर क्रॉन्स्ट्रो 2023 चे प्रदर्शन

पुणे : Pune Contruction Engineering Research Foundation (PCERF) व त्यांचे सहयोगी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांचे संयुक्त विद्यमाने जानेवारी 12-15-2023 या दरम्यान…
Read More...

आपत्ती मित्रांना घोडेगावात मिळतोय आपत्तीशी लढण्याचे प्रशिक्षण

पुणे : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून आपत्ती मित्रांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेंतर्गत जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील ८०…
Read More...

ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड : मराठवाड्यातील कंधार, लोहा, मुखेड या तीन तालुक्यांच्या सिमेवर असलेल्या डोंगराळ भागातील शेतकरी कष्टकऱ्यांचा लोकनेता म्हणून गणल्या गेलेल्या स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे…
Read More...

डॉ.केशवराव धोंडगे यांच्या निधनाने मार्गदर्शक नेतृत्व गमावलो : अशोक चव्हाण

नांदेड : स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ नेते डॉ.भाई केशवराव धोंडगे यांचे निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासाचे साक्षीदार असलेले संघर्षमय, प्रेरणादायी नेतृत्व हरपले आहे.…
Read More...

भाई केशवराव धोंडगे: एक बुलंद आवाज हरपला !

आज भाई गेल्याची बातमी आली.. धक्का बसला. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर लिहिलेलं टिपण सरकन पुढे आलं. भाई केशवराव धोंडगे ! (Bhai Keshavrao Dhondge) मन्याड (Manyad) खोर्‍यातला बुलंद आवाज.…
Read More...

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. केशवराव धोंडगे यांचे निधन

कंधार : महाराष्ट्रची मुलुख मैदानी तोफ, ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी माजी खासदार व माजी आमदार भाई  डॉ. केशवराव धोंडगे यांची प्राणज्योत आज 1.20 मिनिटांनी मालवली. मृत्यू समय ते 102 वर्षांचे…
Read More...

सोशल मिडियावर अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

पुणे : पेरणे फाटा (Koregaon Bhima) येथे १ जानेवारी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे शहर पोलीस…
Read More...

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कॅम्प भागात वाहतूक बदल, काय आहे ते जाणून घ्या..

पुणे : वर्षअखेर आणि नववर्षारंभ साजरा करण्यासाठी शहरातील लष्कर (कॅम्प) भागातील एम. जी. रोडवर ३१ डिसेंबर रोजी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहर पोलीस वाहतूक…
Read More...

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र  विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.…
Read More...