Browsing Category
पुणे
कोंढव्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना : ९ वी व १० वीच्या वर्गांना अखेर मंजुरी
कोंढव्यातील मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला ! आपचे एम. अली सय्यद यांच्या प्रयत्नांमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये ९ वी आणि १० वी वर्गांना अखेर मंजुरी मिळाली.
Read More...
Read More...
हवेली क्रमांक १२ कार्यालयात नियमबाह्य दस्त नोंदणी?
हवेली १२ उपनिबंधक कार्यालयात वरिष्ठ लिपिक आर्यन कोळी यांनी नियमाचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याचा आरोप. शासन महसुलाचा मोठा तोटा, तात्काळ कारवाईची मागणी
Read More...
Read More...
पंतप्रधान मोदींना पुणेकरांकडून अनोख्या शुभेच्छा !
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पुण्यात १६ सप्टेंबर रोजी भव्य ड्रोन शो, दिव्यांग सहाय्यता शिबीर व संगीत रजनीचे आयोजन.
Read More...
Read More...
MHADA Pune Lottery 2025 । पुण्यात परवडणारी घरे मिळवण्याची मोठी संधी ; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज…
पुण्यात म्हाडा गृहनिर्माण मंडळाने ४१८६ घरांच्या सोडतीची घोषणा केली. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ११ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत.
Read More...
Read More...
गामपंचायतपासून मुंबई महापालिकेत सत्ता महायुतीचीच – उदय सामंत
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात सांगितले की, गामपंचायत, पंचायत समितीपासून थेट मुंबई महापालिकेत सत्ता महायुतीचीच येणार आहे.
Read More...
Read More...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एआयएमआयएम उतरणार
AIMIM पक्ष पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणी सह महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांत उतरणार. असदुद्दीन ओवैसींच्या सभांमधून निवडणूक रणनीती जाहीर होणार.
Read More...
Read More...
बाकलीवाल ट्युटोरियल्सची Whizz-Kid 2025 स्पर्धा ऑक्टोबरमध्ये
पुण्यातील अग्रगण्य बाकलीवाल ट्युटोरियल्सने २० वर्षे पूर्ण केली. JEE Main व Advanced मध्ये यशस्वी निकाल. ऑक्टोबर २०२५ मध्ये Whizz-Kid स्पर्धा; विजेत्यांसाठी Amazon गिफ्ट व्हाउचर्स.
Read More...
Read More...
धायरीतील स्वानंद प्राथमिक विद्यालयात शिक्षकदिन उत्साहात साजरा
धायरीतील स्वानंद प्राथमिक विद्यालयात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या राजश्री वाघमारे यांच्या उपस्थितीत शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांचे उपक्रम आणि मार्गदर्शन.
Read More...
Read More...
समाविष्ट गावांत ड्रेनेज लाईनचे जाळे उभारण्यासाठी ३२४ कोटींचा निधी
पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट गावांत ड्रेनेज लाईनचे जाळे उभारण्यासाठी ३२४ कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली.
Read More...
Read More...
स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये पुण्याचा कितवा नंबर असेल ?
स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये पुणे शहराने 10 वे स्थान मिळवले. दुसरीकडे प्रदूषणाचे प्रमाण अजूनही जास्त असल्याने स्थिती चिंताजनक.
Read More...
Read More...