Naib Tehsildar । पुणे विभागातील सहा नायब तहसीलदारांच्या बदल्या

पुणे : पुणे विभागातील सहा नायब तहसीलदारांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील (Sangli Collector’s Office) (निवडणूक) संजय जोशी यांची बदली हवेली तहसील कार्यालयात (निवडणूक) (Naib Tehsildar Sanjay Joshi at Haveli Tehsil Office) येथे बदली करण्यात आली. (Transfer of six Naib Tehsildars in Pune Division)

 

 

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तहसील कार्यालयातील (निवडणूक) नायब तहसीलदार सचिन आखाडे (Chandgarh Tehsil Office (Election) Naib Tehsildar Sachin Akhade) यांची हवेली महसूल तहसील कार्यालयात (Haveli Revenue Tehsil Office) बदली करण्यात आले.

 

 

उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील मुनाळे (Naib Tehsildar Sunil Munale of North Solapur Tehsil Office) यांची जावळी (मेढा) तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार (Resident Deputy Tehsildar at Jawli (Medha) Tehsil Office) म्हणून बदली करण्यात आली.

 

सांगली जिल्ह्यातील तासगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नितीन धापसे (Naib Tehsildar Nitin Dhapse of Tasgaon Tehsil Office of Sangli District) यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त असणाऱ्या सहाय्यक करमणूक अधिकारी (Assistant Recreation Officer) म्हणून बदली करण्यात आली.

 

सांगली जिल्ह्यातील वाळवा-इस्लामपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील चव्हाण यांची कडेगाव जि. सांगली उपविभागीय अधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली.  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार (महसूल) आशिष सानप यांची मिरज तहसील कार्यालयात बदली करण्यात आली.

 

Local ad 1