Banner Before Header

MH TIMES MH TIMES - Latest news and updates

  • मुख्यपृष्ठ
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईमजगत
  • यशोगाथा
  • उद्योगजगत
  • शासन निर्णय
  • शेती-वाडी
  • खाऊगल्ली
  • फोटो क्लिक
MH TIMES
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • मोबाईलवर आलेल्या ‘एसएमएस’मुळे तुमचे बँक खाते होईल रिकामे

मोबाईलवर आलेल्या ‘एसएमएस’मुळे तुमचे बँक खाते होईल रिकामे

ताज्या घडामोडीक्राईमजगत
By MH TIMES Last updated Jun 12, 2022
The 'SMS' received on the mobile will empty your bank account
Share

मुंबई : वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’पाठवून (Fake ‘SMS‘)  वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क (Contact on mobile number) साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक (Link) पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड (Software download) करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने (Consumer) प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक (Financial fraud) करण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून (Contact on mobile number) प्राप्त झालेल्या बनावट ‘एसएमएस’ना (Fake ‘SMS’)  कोणताही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून (MSEDCL) करण्यात आले आहे. (The ‘SMS’ received on the mobile will empty your bank account)

 

 

 

मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडत आहे. नुकतेच काही शहरात बनावट ‘एसएमएस पाठवून ऑनलाईनद्वारे लुबाडल्याचा प्रकार घडत आहे. यासोबतच महावितरणकडून देखील बनावट ‘एसएमएस’प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. (The ‘SMS’ received on the mobile will empty your bank account)

 

 

Related Posts

डेंगीवरील उपचारात ऐतिहासिक पाऊल ; भारतात अंतिम चाचणी सुरु

World Blood Donor Day 2025 Special | रक्तदान शिबिरांची…

मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट ‘एसएमएस’ नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स अॅप मेसेज पाठविण्यात येत नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (The ‘SMS’ received on the mobile will empty your bank account)

 

महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’(MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही. (The ‘SMS’ received on the mobile will empty your bank account)
Local ad 1

हेही वाचा:

  1. वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असा येणारा एसएमएस बनावट, महावितरणने काय केले आवाहन जाणून घ्या…
  2. पहाटेपासून पुणे, पिंपरी चिंचवड शहराची बत्ती गुल
  3. मोबाईलमध्ये “हे” नऊ अ‍ॅप्स असतील तर तुमचे फेसबुक खाते होऊ शकते हॅक
  4. नागरिकांना ताटकळत ठेवून मोबाईलवर (Mobile phone) बोलणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासनाने फटकारले
'SMS' receivedbank-accountmobileMSEDCL
Share
MH TIMES 2649 posts 0 comments

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती उघड ; राज्यात किती हजार बालके शाळाबाह्य, जाणून घ्या

Next Post

Pune rape लाजीरवाणी घटना : बसचालकाचा 21 वर्षिय महिलेवर बलात्कार

You might also like More from author
ताज्या घडामोडी

डेंगीवरील उपचारात ऐतिहासिक पाऊल ; भारतात अंतिम चाचणी सुरु

ताज्या घडामोडी

World Blood Donor Day 2025 Special | रक्तदान शिबिरांची संख्या घटली; पुण्यात रुग्णांना…

ताज्या घडामोडी

‘पुणे मॉडेल’ उपक्रमाची सुरुवात : शिक्षण आणि आरोग्य विकासाची नवी दिशा !

ताज्या घडामोडी

कर्जमाफीचा सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर १६ जूनपासून पाणी त्याग आंदोलन –…

Prev Next

- Advertisement -

ताज्या घडामोडी

डेंगीवरील उपचारात ऐतिहासिक पाऊल ; भारतात अंतिम चाचणी सुरु

World Blood Donor Day 2025 Special | रक्तदान शिबिरांची…

‘पुणे मॉडेल’ उपक्रमाची सुरुवात : शिक्षण आणि…

कर्जमाफीचा सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर १६ जूनपासून…

महाराष्ट्र

डेंगीवरील उपचारात ऐतिहासिक पाऊल ; भारतात अंतिम चाचणी सुरु

कही खुशी कहीं गम..! पुण्यातील जिल्हा परिषद रचनेत मोठा बदल ;…

World Blood Donor Day 2025 Special | रक्तदान शिबिरांची…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न…

राजकारण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी झोकून देऊन काम…

राष्ट्रवादीच्या दोन गटांचा पुण्यात शक्तिप्रदर्शन ;…

“स्थानिक निवडणुकीत एकला चलो की आघाडी? – सुप्रिया सुळे…

महापालिकेतील महिला अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप – भाजप…

क्राईमजगत

एअर इंडिया विमान अपघात : 242 पैकी 241 जणांचा दुर्दैवी…

महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालणाऱ्यांना ‘मोक्का’खाली…

पुणे उत्पादन शुल्क अधीक्षकपदी अतुल कानडे यांची नियुक्ती

फुलबाजार परवाना घोटाळा !। संचालक मंडळाच्या नातेवाईकांना…

  • Home
  • Terms and Condition
  • Privacy Policy
  • About/Contact
© 2025 - MH TIMES. All Rights Reserved.
Website Design: Cyber Tech Solution
You cannot print contents of this website.
Sign in
  • Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.