Live खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

पत्रकार परिषदेत मांडली भूमिका

मुंबई : तुरुंगात 103 दिवस आल्यानंतर बाहेर आलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली .पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे… (MP Sanjay Raut press conference)

 

 • तुरुंगातील काळ कठीण होता.
 • मी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
 • राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत आहेत.
 • राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राऊत यांनी दिले उत्तर…
 • भारत जोडो यात्रेचे मी स्वागत करतो, माझी तब्येत चांगली असती तर नक्कीच मी सहभागी झालो असतो, या संदर्भात मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि गृहमंत्री अमित शहा गृहमंत्र यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 • देवेंद्र फडणीस यांनी काही महत्त्वाची निर्णय घेतले, त्याचे मी स्वागत करतो.
 • जे जनतेसाठी चांगले निर्णय असतात त्यासाठी मी त्यांचे आभार मानणार आहे.
 • कटूता संपली पाहिजे, ही देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची वाटते.
 • तीन महिन्यानंतर मी आज हाताला घड्याळ बांधले.
 • शरद पवार यांची भेट घेणार आज सकाळी त्यांच्याशी माझं बोलणं झालं.
 • राजकारणात असल्यावर तुरुंगवास भोगावस लागतो, तो मी भोगला.
 • तुरुंगात फक्त भिंतीशी बोलावं लागायचं.
 • सावरकर यांच्यासारखा मी एकांत होत राहिलो

 

Local ad 1