महाराष्ट्र विधानसभेतील अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics LIVE : राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार आहे. (Maharashtra Legislative Assembly updates at a click)

 

विधानसभेतून थेट

 

 • विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु
 • राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी, मतदानात बहुमताचा आकडा पार
 • राहुल नार्वेकर यांना 164 मिळाली
 • ठरावाच्या विरोधातील मतांची गणती सुरु
 • ठरावा विरोधात 107 मते पडली आहेत.
 • शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या पत्राचे वाचन करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्याध्यक्ष यांच्याकडे केली.
 • समाजवादी आणि एमआयएमचे तीन सदस्य तटस्त होते.
 • विधानसभेचे अध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची निवड अध्यक्षपदी जाहीर
 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना अध्यक्षांच्या असनावर विराजमान केले.
 • राहूल नार्वेकर यांनी स्विकारला पदभार
 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहूल नार्वेकर यांचे केले अभिनंदन
 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला अभिनंदनाचा ठराव
 • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षांचे अभिनंदन करत आहेत.

 

Local ad 1