वृक्षारोपन करुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन (Lokshahir Annabhau Sathe)
नायगांव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडगा येथील अण्णाभाऊ साठे समाजमंदिरात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पगुच्छ अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.
Read More...
Read More...