काशेवाडी येथे जुबेर बाबु शेख यांचा सत्कार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्षपदी जुबेर बाबु शेख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. (Zubair Babu Sheikh felicitated at Kashewadi)

काशेवाडी येथे नागरिकांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. त्याला स्थानिक नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हजारोच्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्तित होते. (Zubair Babu Sheikh felicitated at Kashewadi)

 

सत्कारासाठी काशेवाडी परिसरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पक्ष निरीक्षक रवींद्र माळवतकर यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होते. (Zubair Babu Sheikh felicitated at Kashewadi)

 

Local ad 1