नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी हाहाकार..! मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूर आला असून, त्याचा फटका शेती आणि अनेक गावांना बसला आहे. (The Chief Minister will review the damage caused by heavy rains and floods in Nanded district today)

 

नांदेड जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानिसह जिल्ह्यातील विविध प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आज दुपारी दोन वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House in Mumbai) येथे आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (The Chief Minister will review the damage caused by heavy rains and floods in Nanded district today)

 

मुख्यमंत्री शिंदे यांचे दिवसभरातील कार्यक्रम

दुपारी १२.३० वा. :- ठाणे शहरातील विविध समस्यांबाबत बैठक
स्थळ:- सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई.
दुपारी. १.३० वा. :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांसदर्भात बैठक.
स्थळ :- सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई.
दुपारी. २.०० वा. :- नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांसदर्भात बैठक.
स्थळ :- सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई.
दुपारी ४.०० वा. :- आमदार श्री. मंगेश कुडाळकर आयोजित मेळाव्यास उपस्थिती
स्थळ :- कुर्ला, मुंबई.
सायंकाळी ६.३० वा. :- राष्ट्रपती निवडणुकीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम.
स्थळ :- हॉटेल ताज लँड वांद्रे, मुंबई.
Local ad 1