नांदेड (Heavy Rains in Nanded district) : जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वित्त व जिवित हानी झाली. पहिल्या दिवशी 28 तर दुसर्या दिवशी 31 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. (Cloud-like rainfall in 28 and 32 revenue boards in the district) अतिष्टीमुळे नदी-नाले ओव्हर फ्लो झाले होते. (Heavy Rains in Nanded district) परिणामी हजारो हेक्टर क्षेत्रांवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
विभाग प्रमुखांनी मुख्यालयी थांबण्याचे आदेश
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Nanded district heavy rainfall) नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिवित व वित्त हनी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संकटात सापडलेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत वेळेत पोहोचविण्यासाठी सर्व ग्रामसेवक, तलाठी. सर्व मंडळ अधिकारी (Gramsevak, talathi and mandal adhikari) आणि इतर सर्व विभागाच्या खातेप्रमुखांनी मुख्यालयी थांबावे, (Headquarters) असे आदेश कंधार तहसीलदारांनी जारी केले आहेत. यंसदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर (Nanded district collector dr vipin itankar) यांनी तहसीलदार यांना सूचना केल्या आहेत. (Cloud-like rainfall in 28 and 32 revenue boards in the district)
*पुरात वाहून गेलल्या राठोड पिता-पुत्राचे मृतदेह आढळले*