नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Latur, Aurangabad, Pune, Nagpur, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik and Konkan) या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची पुरवणी लेखी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये आयोजित केली आहे. (Probable schedule of 10th, 12th supplementary examination announced)
विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना विस्तार अधिकारी अटकेत