(Petrol price hiked by 34 paise in Pune) पुण्यात पेट्रोल 34 पैशाने महागले

पुणे ः सातत्याने पेट्रोलच्या दरात वाढ होत असून, शुक्रावरी 34 पैसे प्रतिलीटर  दरवाढ झाली आहे. तर डिझेल आणि सीएनजी गॅस शनिवारच्या तुलनेत स्थिर आहे. पेट्रोल  दर 105 रुपये 55 पैशांवर पोहोचले आहे. तर पाॅवर पेट्रोलचे 109 रुपये 23 पैशांवर पोहोले आहे. डिजेल 95 रुपये 7 पैसे आणि सीएनजी गॅसचे दर 56 रुपये 60 पैसे प्रति दर आहेत. (Petrol price hiked by 34 paise in Pune)

Petrol price has been hiked by 34 paise on Friday. So diesel and CNG gas is stable compared to Saturday. The price of petrol has gone up from 105 to 55 paise. Power petrol has gone up from 109 to 23 paise. Diesel is priced at Rs 95.7 paise while CNG is priced at Rs 56.60 paise.

Local ad 1