(Petrol) पेट्रोल,डिझेलचा पुन्हा भडका

पुणे :  पश्चिम बंगाच्या  निवडणुका झाल्यापासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रति लीटर पेट्रोलचे दरांने शंभरी पार केली.तर त्यापाठोपाठ डिझेलही जवळपास पोहोचले आहे.  पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. Petrol, diesel re-ignited

गेल्या मे महिन्यात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३.७० रुपयांनी वाढ झाली आहे. १ जून पासून २२ जूनपर्यंत पेट्रोलच्या दरात ३.१३ रुपयांनी महागले आहे.  पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे २६ पैशांंनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज पेट्रोलचे दर प्रति लिटर १०३.२८ रुपयांवर पोहोोचले आहेत.  तर डिझेलच्या दरातही २७ पैसे लिटरमागे महागले आहे. डिझेलचा आजचा दर ९३.९० रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे २७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.९७ रुपये झाला आहे. Petrol, diesel re-ignited

Local ad 1