Breking news । पुण्यातील 17 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील (Pune City Police Commissionerate) 17 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहे. (Breaking news. Internal transfers of 17 police inspectors in Pune)

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमिवर महसूल आणि पोलिस दलातील बदल्या केल्या जात आहेत. त्यानुसार पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील (Pune City Police Commissionerate) 17 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहे. (Breaking news. Internal transfers of 17 police inspectors in Pune)

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (Commissioner of Police Ritesh Kumar) यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री जारी केले आहे.

 

कोणाची कुठे झाली बदली..

 • दादासाहेब बाबुराव चुडाप्पा (Dadasaheb Baburao Chudappa) – वपोनि फरासखाना पोलिस ठाणे ते पोनि वाहतूक.
 • सुनील बाबुराव माने (Sunil Baburao Mane) – वपोनि खडक पोलीस ठाणे ते पोनि गुन्हे शाखा
 • रवींद्र मनोहर गायकवाड (Rabindra Manohar Gaikwad) – वपोनि विश्रामबाग पोलिस ठाणे ते वपोनि खडक पोलिस ठाणे.
 • दीपाली सचिन भुजबळ (Deepali Sachin Bhujbal) – गुन्हे शाखा ते वपोनि उत्तमनगर ते वपोनि विश्रामबाग पोलिस ठाणे.
 • हेमंत चंद्रकांत पाटील (Hemant Chandrakant Patil) – वपोनि कोथरूड पोलिस ठाणे ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा.
 • संदीप नारायण देशमाने (By Sandeep Narayan Deshman) – वपोनि अलंकार पोलिस ठाणे ते वपोनि कोथरूड पोलिस ठाणे.
 • सुनील पांडुरंग जैतापूरकर (Sunil Pandurang Jaitapurkar) – वपोनि वारजे माळवाडी पोलिस ठाणे ते कोर्ट कंपनी.
 • अभय चंद्रनाथ महाजन (Abhay Chandranath Mahajan) – वपोनि सिंहगड रोड पोलिस ठाणे ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा.
 • विजय गणपतराव कुंभार (Vijay Ganapatrao Potter) – पोनि गुन्हे शाखा (अभियोग) ते वपोनि सिंहगड रोड पोलिस ठाणे.
 • राजेंद्र विठ्ठलराव सहाणे (Rajendra Vitthalrao Sahane) – वपोनि खडकी पोलिस ठाणे ते पोनि विशेष शाखा.
 • गिरीश विश्वासराव दिघावकर (Girish Vishwasrao Dighavkar) – पोनि गुन्हे भारती विद्यापीठ पोलिस ठाणे ते वपोनि खडकी पोलिस ठाणे.
 • बालाजी अंगदराव पांढरे (Balaji Angdarao white) – वपोनि चतुःशृंगी पोलिस ठाणे ते पोनि गुन्हे शाखा युनिट-३.
 • नीलिमा नितीन पवार (Neelima Nitin Pawar) – वपोनि कोरेगाव पार्क ते वाहतूक शाखा (बदली आदेशाधिन) ते पोनि विशेष शाखा.
 • अश्विनी अनिल सातपुते (Ashwini Anil Satpute) – पोनि गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ते वपोनि कोरेगाव पार्क पोलिस ठाणे.
 • नीलम शशिकांत भगत (Neelam Shashikant Bhagat) – पोनि आर्थिक गुन्हे शाखा ते पोनि कोर्ट आवार.
 • श्रीहरी रामचंद्र बहिरट (Srihari Ramachandra Bahirat) – पोनि गुन्हे शाखा युनिट-३ ते पोनि गुन्हे शाखा. (अभियोग).
 • राजेंद्र शावरसिद्ध लांडगे (Rajendra Shawarsiddha Wolves) – पोनि नियंत्रण कक्ष ते पोनि गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१.

 

 

Local ad 1