अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग
 कोश्यारी हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी प्रसिद्ध झाले होते. कोश्यारी यांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांमुळे विरोधकांनी त्यांना टीकेचे लक्ष केले होते. (Finally Governor Bhagat Singh Koshyari’s resignation is accepted) 

 

 

 

दरम्यान कोश्यारी यांनी मी माझा राजीनामा दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज्याला नवीन राज्यपाल मिळणार अशी चर्चा सुरू झाली. शेवटी त्यांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती समोर येत आहे. (Finally Governor Bhagat Singh Koshyari’s resignation is accepted)

 

 

 

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी वादग्रस्त विधाने व कार्यशैलीमुळे चर्चेत होते. विरोधी पक्षांनी त्यांना हटवण्यासाठी आंदोलन केले होते. (Finally Governor Bhagat Singh Koshyari’s resignation is accepted)

 

Local ad 1