नांदेड जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

नांदेड : राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील तब्बल 7751 ग्रामपंचायतिची निवडणूक जाहीर केली आहे. (Gram Panchayat Election) सदस्यांसह सरपंचाची थेट निवड केली जाणार आहे. 

 

नांदेड जिल्ह्यातील जाहीर झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
नांदेड जिल्ह्यातील जाहीर झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार असून, या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायत समावेश आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात ग्रामपंचायत (Gram Panchayat Election) निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. (The election bugles of 181 gram panchayats in Nanded district have sounded)

 

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम
Local ad 1