डॉ. रघुनाथ माशेलकर विद्यार्थ्यांन करणार मार्गदर्शन ; चैतन्य ग्रुपचा पुढाकार

पुणे  :  पुणे येथील चैतन्य ग्रुप तर्फे 15 ते 20 वयोगटातील विद्याथ्यांसाठी गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवार दिनांक 24 जुन रोजी पुणे येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्गदर्शन करणार आहेत. (Dr. Raghunath Mashelkar to students will guide; An initiative of Chaitanya Group)

 

 

 

या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बी.व्ही, जी. इंडियाचे हणमंतराव गायकवाड, एम.के. सी एल. लचे विवेक सावंत, पद्মश्री पोपटराव पवार, विवेक वेलणकर (Hanmantrao Gaikwad of BVG India, M.K. CL. Lche Vivek Sawant, Padma Shri Poptrao Pawar, Vivek Velankar) कार्यतक्रमात सहभागी होणार आहेत. तज्ज्ञ या शिबिराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीशी संवाद साधण्याची सुव्ण संधी व आयुष्यभर पुरेल अशी प्रेरणा आणि स्फू्ती विद्याथ्यांना या शिबिरातून मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

चैतन्य ग्रूप पुणे ही कोणतीही राजकीय संस्था नाही तर विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित समविचारी या सर्वानी एकत्र येऊन विद्याथ्यांकरिता कार्यक्रम करण्याचे नियोजन केलेले आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवार दिनांक 24 जून 2023 रोजी एकदिवसीय मोफत मागद्शन शिबिराचे आयोजन केले आहे. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्यविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर यांची करिअर आणि जीवनप्रवास या विषयावर प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. MKCL चे मुख्य मार्गदर्शक विवेक सारवंत हसतखेळत करिअर मार्गदर्शन करणार आहत.तर BVG India limited कपनीचे स्वसवां श्री हणमितराव गायकवाड स्वतःच्या यशाचे गमक सांगणार आहेत, पद्यश्री पोपटराव पवार हे विद्याथ्यांशी संवाद साधणार आहे तर करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर लोकांचा एक ग्रुप आहे. यात अनेक अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, व्यवसायिक आहेत. 10 वी आण 12 वी नंतरचा करिअर निवडण्याचा मार्ग दाखवणार आहे. अशी शेक्षणिक पर्वणी असणारा दिवसभराचा कार्यक्रम विद्यार्थी आणि पालक यांनी चुकवू नये, असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

 

 

कधी आणि कुठे होणार कार्यक्रम

हा कार्यक्रम दि. 24 जून 2022 रोजी सकाळी 9.30 वाजल्यापासून सायंकाळी 6:00 वाजेपयंत श्री गणेश कला क्रोडा मंच, स्वारगेंट पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. यासाठी खाली दिलेल्या लिकवर जाऊन विद्याथ्यांना नॉदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले.

Local ad 1