शेतकऱ्यांना विम्याची 25 टक्के आगाऊ रक्कम बँक खात्यात जमा करा
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कंपनीला दिले निर्देश
नांदेड : यंदा पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले (Damage to field crops) असून, जिल्ह्यात नुकसान भरपाईची 25 टक्के रक्कम कंपनीने द्यावी, यासंदर्भात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली (Nanded District State Notification Released) होती. ती 25 टक्के रक्कम तातडीने द्या, अशा सूचना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी दिले आहेत. (Deposit 25 percent advance amount of insurance to farmers in bank account)
यंदा सुरवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान करत असून, सध्या हाता तोंडाला आलेला घास (पिके काढण्याचे दिवस) पाऊस हिरावून घेत आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पिक विमा उतरवला (Farmers have taken crop insurance for kharif crops) आहे. त्याचे पंचनामे (Panchnama) ही करण्यात आली आहे. मात्र, विम्याची रक्कम तात्काळ देणे आवश्यक आहे. (Deposit 25 percent advance amount of insurance to farmers in bank account)
Related Posts
जिल्ह्य़ामध्ये अतिवृष्टीमुळे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान (More than 50 percent damage due to three rains) दिसून आलेले आहे. त्यामुळे नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम तातडीने सोयाबीन, कापुस, ज्वारी व तूर या पिकाचा विमा भरलेल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतक-यांच्या खात्यात जमा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी युनायटेड इन्शुरन्स कंपनीला दिले. (Deposit 25 percent advance amount of insurance to farmers in bank account)