आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्च्या तेलाचे दर घटले, पण राज्यातील स्थिती जाणून घ्या…

Petrol Diesel Price Today:  इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घटले असूनही राज्यातील इंधनाचे दर कायम आहेत. (Crude oil prices fell in the international market)

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. त्याच्या परिणामी राज्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर पाच रुपये आणि डिझेलच्या दरात तीन रुपयांची कपात झाली. (Crude oil prices fell in the international market)

 

 

दरम्यान, इंडियन ऑइल कंपनीने आज इंधन दर जाहीर केले. मुंबईत पेट्रोलचा दर 106.25 रुपये तर डिझेलचा दर  94.22 रुपये प्रतिलिटर आहे.  (Crude oil prices fell in the international market)

 

 

राज्य सरकारने पेट्रोलवरील करात प्रतिलिटर पाच रुपये आणि डिझेलवरील प्रतिलिटर तीन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.84 रुपये तर डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर आहे. (Crude oil prices fell in the international market)

 

नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.70 रुपये तर डिझेलचा दर 93.19 रुपये प्रतिलिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.58 रुपये प्रतिलिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.29 रुपये तर डिझेलचा दर 92.83 रुपये प्रतिलिटर आहे.
Local ad 1