राज्यात परभणी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक

मुंबई :  राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट (VAT on Petrol-Diesel) कमी केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Parbhani district has the highest petrol-diesel rates in the state)

 

राज्यातील सर्व जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) दराचा विचार केल्यास मराठवाड्यात सर्वाधिक दर असल्याचे दिसून येत आहे. त्यात परभणी जिल्ह्यात पेट्रोल 109.18 आणि डिझेल 95 रुपये 67 पैसे प्रति लीटरचे दर आहेत. (Petrol in Parbhani district) त्यापाठोपाठ नांदेडकरांना (petrol and diesel price in nanded) पेट्रोल 109.03 पैसै आणि डिझेल 95 रुपये 55 पैसे प्रति लीटर पैसे मोजावे लागत आहेत.  (Parbhani district has the highest petrol-diesel rates in the state)

 

 देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये (Crude oil prices in the international market) सातत्याने चढ-उतार होत आहे. (Parbhani district has the highest petrol-diesel rates in the state(

 

 

तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या.. (कंसात डिझेलचे दर)

  परभणी – 109.18 (95.67),  नांदेड 109.03 (95.55),  हिंगोली 107.62 (94.17), जालना 107.84 (94.29), लातूर 107.58 (94.13), मुंबई-106.25 ( 94.22), पुणे – 106 (92.55), नागपूर – 106.03 (92.58), नाशिक – 106.74 (93.23), धुळे – 106.05 (92.58),  रायगड-105.96 (92.47), अकोला-106.56 (95.55), वर्धा-106.99 (93.37), नंदुरबार-106.37 (93.45), वाशिम-105.37 (93.37), चंद्रपूर 106.14 (92.70, संगाली – 105.96 (92.54). (Parbhani district has the highest petrol-diesel rates in the state)
Local ad 1